INSTALL
अजित पाटील.
538 views
•
4 days ago
“मी वेळेशी बोललो” आज मी वेळेशीच बोललो, म्हणालो “तू एवढ्या घाईत का असतोस?” तो हसला आणि म्हणाला, “लोक थांबत नाहीत, म्हणून मला धावावं लागतं.” मी म्हणालो “प्रेम मागे पडतं तुझ्यामुळे.” तो शांतपणे म्हणाला, “प्रेम कधी मागे पडत नाही, लोकच पुढे निघून जातात.” मी गप्प झालो. वेळ पुढे गेला. आणि मी पहिल्यांदा स्वतःकडे थांबून पाहिलं. #📝कविता / शायरी/ चारोळी #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #मराठी कविता #कविता
18
9
Comment

More like this

❤️विकास9022425002🩷
#📝कविता / शायरी/ चारोळी
35
16
राधा
#🖋शेरो-शायरी
17
19
firoj
#📝कविता / शायरी/ चारोळी
43
60
❤️विकास9022425002🩷
#📝कविता / शायरी/ चारोळी
32
13
Shraddha
#👧Girls status
12
12
किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर,महाराष्ट्र
#किरण झेंडे विचार
9
13
Shirish Jadhav
#📝कविता / शायरी/ चारोळी
21
13
🦋⃟≛⃝🇦k shay≛⃝💙࿐
#⚡️लेटेस्ट व्हिडीओ
196
478
Tukaram_Masal_ 222
#📝कविता / शायरी/ चारोळी
2.6K
2.2K
Sushma Bhoyar
#📝कविता / शायरी/ चारोळी
74
65