jitendra Bariya
8.5K views
4 months ago
#😭अल्लू अर्जुनच्या कुटुंबावर पसरली शोककळा💐 दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अल्लूची आजी अल्लू कंकरत्नम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. अल्लू कंकरत्नम हे ज्येष्ठ अभिनेते अल्लू रामलिंगय्या यांच्या पत्नी होत्या. त्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. असे सांगितले जात आहे की अभिनेत्याची आजी वयाशी संबंधित आजारांशी झुंजत होती 💐 #🎞सिने स्टार्स #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰