Santosh D.Kolte Patil
6.1K views
5 days ago
भारतातील धवल क्रांतीचे जनक, पद्म विभूषण डॉ. व्हर्गिस कुरियन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! त्यांच्या बहुमूल्य योगदानामुळेच भारत दुग्ध उत्पादनात अग्रेसर आहे. #VergheseKurien #व्हर्गिस कुरियन जयंती