#🙏श्री दत्त जयंती🌷
*नमस्कार दत्तगुरु*🙏
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन.
मी तू पणाची झाली बोळवण,
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान..
प्रत्येकाच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर होऊन सर्वांना समृद्धी लाभावी हीच त्रिगुणात्मक असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.
*श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..*!🙏🏻🌹🙏🌹