꧁͢ᚒ͢ᚓ͢ᚔ͢᳀͢☞͢शैलेश☜͢᳀͢ᚒ͢ᚓ͢ᚔ͢꧂͢
3.7K views
1 months ago
दुबई एअर शो 2025 शेवटच्या दिवशी एक दुःखद अपघात घडला. भारताचे स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान एका प्रात्यक्षिक दरम्यान कोसळले. पायलट विंग कमांडर नमांश स्याल हे यात शहीद झाले. हा तेजसचा दुसरा मोठा अपघात आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏🫡 🇮🇳 🛫🛬 #🇮🇳आम्ही भारतीय🫡 #I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳 #🇮🇳 लाखात एक माझा फौजी