#motiv #marathimotiva #motiv@tiv@tion@lk@tt@ #MOTIV@TION@L VIDEO ##motiv
वाटतं कधी कधी त्या एकट्या गनाला कुणाची तरी साथ हवी
त्या खणाऱ्या डोळ्यांना कुणीतरी आपल्या हातांनी पुसावे
त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या आयुष्याची साथ आवी
त्या हरवलेल्या आठवणींना एकदा तरी हाक मारावी
त्या गुंतलेल्या आयुष्याला कधी तरी गुंत्यातुन सोडवावं
त्या स्वप्नातल्या मोडलेल्या घराला एकदा तरी प्रेमाने बांधाव
त्या घरातल्या अबोल भिंतीशी कधीतरी एकटेपणात बोलावं
मला ही वाटतं ह्या एकटेपणात कधी कधी एकटेच कोपऱ्यात बसुन थोडसं रडावं....