💥💫Mrs. Jyoti💫💥
1.1K views
#👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔 #✨शुभ दीपावली🪔 m #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ Wishing you a very Happy Bhai Dooj! 🙏💫 भाऊ-बहीण हे नातं म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचं सुंदर बंधन 💫 या भाऊबीजेच्या पवित्र दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बहिणी द्रौपदीसारखं आपलं नातं सदैव प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाने भरलेलं राहो 🙏 ✨ श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश नांदो! ✨ जय श्रीकृष्ण! 💛 भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!