❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
5.8K views
2 months ago
#📢15 नोव्हेंबर घडामोडी🔴 आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी सोहळा | Aalandi आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा सुरु असुन आज एकादशी निमित्ताने माऊलींचा पवमान अभिषेक करण्यात आला असून संजीवन समाधी मंदिराला विविध फुलांच्या माळांनी सजविण्यात आलंय. माऊलींचं रूप फुलून निघालं असून, श्रद्धा आणि भक्तीचा उत्सवच साजरा होत आहे. #🚩आळंदी यात्रा🌹🙏 #🌸🙇!!श्री संत ज्ञानेश्वर माऊली!!🙏🙏 #ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा #श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज. 🙏🙏🙏