आज विवाह पंचमीला गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ संयोग! 5 राशींवर श्रीराम- देवी सीताचा आशीर्वाद
Vivah Panchami 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज विवाह पंचमीला एक दुर्मिळ राजयोग निर्माण होतो! या ५ राशींना भगवान रामाचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांचे भाग्य चमकेल.