🪷नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सहभागी. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखाली व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ही बैठक.
यावेळी मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह व वरिष्ठ नेते उपस्थित.
१२-१०-२०२५📍नवी दिल्ली.
#NewDelhi #BJP #CEC #DevendraFadnavis
#bjp #narendra modi