🧿लाखात एक ✺ 🇷 ✺ भीमाची लेक🧿358
71K views
13 days ago
"मी पुतळ्यात नाही... मी पुस्तकात मिळेल" l Dr.Babasaheb Ambedkar* "Statue नाही... Study करा" "वदंना करा... पण वाचा देखील" "अस्सल आंबेडकर पुस्तकात आहेत." उंच पुतळे उभे राहतात... पण उंच विचार पुस्तकात जागे होतात.बाबासाहेबांना पुतळ्यापाशी शोधू नका, ते संविधानाच्या प्रत्येक पानात, शिक्षणाच्या प्रत्येक स्वप्नांत, आणि विचारच्या प्रत्येक लढाईत जिवंत आहेत. मी पुतळ्यात नाही... मी पुस्तकात मिळेल. ज्ञान हेचं खरे वदंन-वाचा, समजा आचरा! 💙💙💙 #☸️जय भीम ✊📘🔥🙏🙏🙇‍♀️🙏🙏✍️