sohum Bhagwati spritual Astrologer and vastu
672 views
भारतीय वास्तुशास्त्र वास्तू तोडगे प्लॉट खरेदी करण्याआधी काय पाहावे टिप्सTIPS घर बांधतांना व्याघ्रमुखी, गोमुखी असू नये. व्याघ्र मुखी म्हणजे घराचा दर्शनी भाग अति भव्य थोडा रुंद व आतील भाग पुढील भागापेक्षा थोडा रुंदीने कमी अशा वास्तूला व्याघ्रमुखी घर असे म्हणतात. गोमुखी म्हणजे दर्शनी भाग कमी रुंदीचा व मागील भाग जास्त रुंदीचा याला गोमुख वास्तू असे म्हणतात. ज्ञानेन्द्रनाथ नाथपंथी Spritual Astrologer andconsultant 9323946187 / 8691992086 #vastu #🙏🏻आध्यात्मिकता😇 #money #diwali