कृपासिंधु
725 views
1 days ago
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्षवेळा जन्म घेतले पाहिजे. कोटयानुकोटि ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजोमहाराशी म्हणजे दत्त असे समज. ते दत्तप्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण. ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹