Puja Birari: बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचे केळवण थेट सेटवर, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या फॅमिलीचा फोटो तुफान व्हायरल
Kelvan Ceremony: ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारीचे केळवण थेट सेटवर मोठ्या उत्साहात पार पडले. बांदेकर कुटुंबाची होणारी सून असलेल्या पूजाचे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहेत. |saam tv