ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴍɪʀᴀɴᴇ
2K views
3 months ago
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🏹रावण दहण🙏 = आज दि. ०२/१०/२०२५, गुरुवार विजयादशमी, दसरा तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, सीमोल्लंघन करुनी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची.. विजयादशमी आणि दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!