🆂🅷🅸🆅..🚩🚩
306.3K views
2 months ago
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन श्री महालक्ष्मी म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाईच्या चरणी..🪷🙏🙇‍♂️ बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन काल कोल्हापुरात एका खाजगी कार्यक्रमासाठी आली असता आपल्या देशातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरची श्री महालक्ष्मी म्हणजेच करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन खना - नारळाने ओटी भरली.🙏🙇‍♂️ #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग पिवळा💛 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏श्री महालक्ष्मी #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🌷देवी चंद्रघंटा🙏

More like this