INSTALL
-
699 views
•
3 months ago
स्त्री , पुरुषाने दैनंदिन जीवनामध्ये वावरताना आपण ज्या मार्गाला जात आहोत ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही याचा विचार जरूर करावा , बोलताना नीट शब्दाचा वापर करून बोलावं आपल्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी , प्रत्येकाकडे बघताना #विचारधारा आपली दृष्टी निर्मळ असावी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊनच समोरच्याला महत्त्व दिलं पाहिजे , समोरच्याचं काहीही ऐकताना नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे नीट समजूनच त्याचं उत्तर दिलं पाहिजे या गोष्टी काळजीपूर्वक पाळल्या तर जीवनात वादळ निर्माण होणारच नाही !!
18
9
Comment

More like this

Shashikant S.
#प्रेरणादायी
20
25
-
#विचारधारा
25
7
-
#विचारधारा
30
18
-
#विचारधारा
16
19
-
#विचारधारा
34
20