मुकुंद सिनगर पाटील
723 views
3 months ago
#📢31 ऑगस्ट अपडेट्स🆕 धन्यवाद *#खासदार_साहेब* आपण आमच्या पाठीशी आहात.!💪🐅✊ “शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठीचा हक्क मिळावा आणि समाजाचा आत्मसन्मान अबाधित रहावा, हेच माझे ध्येय आहे. हा संघर्ष स्वाभिमानाचा असून, तो यशस्वी होईपर्यंत माझा पाठिंबा अविरत राहील.“ - खा.भाऊसाहेब वाकचौरे तमाम मराठा समाज बांधवाना आपला सार्थ अभिमान आहे.!💪 *#एक_मराठा_लाख_मराठा*✊ 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 #Cm Udhav Thakare