#विचारधारा
जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे , डोळ्यात ज्यांच्या आदर अशा माणसांना जपावे , आवड ज्यांना आपली अशांसोबत सदा रमावे , सुख दुःख वाटोनी घेती अशा माणसांना जपावे , आंनदी चेहरा पाहण्यास नेहमी तया भेटावे , हे मन जिथे हलके होते अशा माणसांना जपावे !!