𝕚𝕟𝕟𝕠𝕔𝕖𝕟𝕥 𝕞𝕠𝕟𝕥𝕪 😶
17.5K views
3 months ago
संविधानाने राजकीय लोकशाही दिली व बुद्धांनी सामाजिक लोकशाही, व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान व बुद्ध धम्म दिला... *भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले...!* *धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा* 💐💐💐 #🎭Whatsapp status #💪बुद्धांची तत्वे📜 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम