Suraj Amunekar
1.3K views
नेपाळमध्ये "Gen Z" च्या आंदोलनानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात पेटलेल्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतले.#public #nepal #news