INSTALL
baban mane
574 views
•
5 months ago
#🙂Positive Thought ज्या जिभेवर सतत पैशाची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन कधीच घडत नाही माणुसकीचे दर्शन घडवायला पण खूप काही लागतं जन्माला आल्यावर माणूस काय पैसा घेऊन येत नाही उलट माणसाचा जन्म झाला की दवाखान्यात पैसे द्यावे लागतात जन्म झाला म्हणून ज्याच्या जिभेवर पैशाची भाषा असते त्या माणसाला कधी...... सुखाची झोप नसते, ना कधी सुख नसतं पैशाची भाषा करणाऱ्याला माणूसकी माहीत नसते आणि माणुसकीच्या माणसाला पैशाची भाषा माहीत नसते.... 100% सत्य........
18
11
Comment

More like this

-
#🙏कीर्तन स्पेशल 🙏
15
68
-
#🙏कीर्तन स्पेशल 🙏
27
75
✍️motivational page✍️
#🙂Motivation
25
18
@@Dilip007@@
#🤘मैत्री स्टेट्स
37
28
अविनाश
#☺चांगले विचार
74
40
Prashant bendale
#🙂Positive Thought
18
24
💛❤️Sunita muley💖💖
#🙂Positive Thought
32
28
Ganesh Warade patil
#🙂Positive Thought
33
40
🌹🌹🌹🅟🅡🅘🅝🅒🅔🌹🌹🌹
#💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
242
224
Sᴀɴᴋᴜ ♡
#🙂Positive Thought
37
84