Santosh D.Kolte Patil
877 views
देशाच्या विकासामध्ये पर्यटनाचे योगदान खूप महत्वाचे आहे. सुदैवाने आपला महाराष्ट्र अशा पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. चला आपण हा मौल्यवान ठेवा जतन कार्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी पाऊले उचलू या ! जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! #जागतिक पर्यटन दिवस #जागतिक पर्यटन दिन 🛩️🛫🛬🛩️ #जागतिक पर्यटन दिन #जागतिक पर्यटन दिन #🧳जागतिक पर्यटन दिवस ✈️