डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करा अभिवादन! महापरिनिर्वाण दिनी शेअर करा हे खास संदेश- Mahaparinirvan Din 2025 Quotes Status Images Messages In Marathi
Mahaparinirvan Din 2025 Quotes Status Images Messages In Marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात त्यांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीमध्ये दाखल होतात. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्ताने तुम्ही देखील येथे दिलेले संदेश, कोट्स आणि इमेजेस शेअर करून त्यांना अभिवादन करू शकता., लाईफस्टाईल News, Times Now Marathi