🅹🅰🅶🅳🅸🆂🅷 🅱🅷🅰🆄 🅻🅰🅷🅰🆁🅴
669 views
4 months ago
आधारकार्डला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी लिंक कराच! लिंक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. सेंटरला जाऊन लिंक करा. एकदा का मोबाईल लिंक केला की खूप साऱ्या योजना, आधार अद्ययावत करण्यासाठी, EKYC करण्यासाठी शिवाय काही बँका आधार OTP आधारीत खाते खोलण्याची सुविधा देखील देत आहेत. OTP आधारित KYC ही वेळ वाचवणारी बाब आहे. #Aadhar Information News