Sandip Banait
913 views
4 months ago
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, आंबेडकर चळवळीतील झुंजार आणि स्वाभिमानी नेते, सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!💐🙏 #सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन