#सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन
कॅन्सरसी झुंज अपयशी ठरली
मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी व सर्वांची लाडकी अभिनेत्री ,दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या स्नुष्या आणि शंतनु मोघे यांच्या पत्नी #प्रिया_मराठे यांचं दुःखद निधन
मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा
वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भावपूर्ण श्रद्धांजली ..