कालनिर्णय - Kalnirnay
2.2K views
6 months ago
डोंगराएवढं आधार, पण मन मात्र समुद्रासारखं शांत, कधी शब्दांत नाही उमटली त्याची माया प्रांत. हात धरून चालताना वाटही होते सोपी, वडिलांची ती साथ म्हणजे जीवनाची खरी संपत्ती.❤️👨‍👧‍👦 #🧔‍♂️फादर्स डे च्या शुभेच्छा🥳 #🤩15 जुन अपडेट्स🆕