꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
1.2K views
5 months ago
कधी शब्दांपेक्षा शांततेत प्रेम दिसते तर कधी हास्याच्या मागे दुःख लपलेले असते पण खरी मैत्री तीच असते जी अशा प्रत्येक क्षणी हसवते आणि साथ देते आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा