🦋⃟≛⃝𝒂𝑹𝒂𝒉𝒖𝒍𝒑𝑮358 ≛⃝❤️
1K views
6 months ago
#🙆‍♂️बंगळूरुच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी😭 माणूस कसा मेला, काल गर्दीत मेला ! गर्दी कशाची , क्रिकेटच्या विजयाची ! विजय कुणाचा , खरेदी केलेल्या खेळाडू टीमचा ! टिम कुणाची , टिम बक्कळ पैसे असलेल्या मालकाची ! मालक कुणाचे , भांडवलशाही व्यवस्थेचे ! व्यवस्था कुणाची , मूठभर लोकांची ! मूठभर लोकांची पोरं रस्त्यावर मरतात का ? जे मरतात त्यांचं मूठभरांना सोयऱसुतक असतं का ? मग नेमकं जिंकलं कोण ! मग नेमकं हरलं कोण ! 🖋️ संदेश शालिनी संभाजी कर्डक