Santosh D.Kolte Patil
749 views
6 months ago
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. "मिसाईल मॅन" म्हणून ओळखले जाणारे सर अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वर येथे झाला, लहानपणापासून मोठे ध्येय उराशी बाळगून ते सत्यात उतरवेपर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...! #AbdulKalam #अब्दुल कलाम पुण्यतिथी #ए पी जे अब्दुल कलाम पुण्यतिथी #💐 डॉ. ए पी जे अब्दुल कलाम पुण्यतिथी🙏🏻 #डॉ अब्दुल कलाम पुण्यतिथी #डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मृती दिन 💐