सुरेश पाटील (ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
705 views
आज पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर करण्यात आला. ‘हिंदीसक्ती’ शासन निर्णय सरकारने मागे घेतल्यावर, तमाम मराठी माणसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सरकारच्या मुजोरीला मराठी माणूस ऐकणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ह्यामुळेच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेला जागर हा मराठी माणसाच्या एकजुटीचा जागर होता. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🤩30 जुन अपडेट्स🆕 #🟠ठाकरे बंधूंचा मराठीसाठी संयुक्त एल्गार🚩 #✅राष्ट्रवादी काँग्रेस: शरद पवार गट #🚩🐯 शिवसेना सोशल मिडीया 🐯🚩

More like this