शिवभक्त प्रेम 777
64.8K views
5 months ago
शुभ सकाळ, जय हरी माऊली,भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, रामचरितमानस या ग्रंथाचे रचनाकार संत तुलसीदास यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय हरी विठू माऊली🙏 #🌼 कल्की जयंती🙏 #🙏संत तुलसीदास पुण्यतिथी📿