Devendra Fadnavis
1K views
शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन! शुद्ध देशी गायींची संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्यासाठी, त्यांची प्रजननक्षमता व उत्पादनक्षमता वाढवून, उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊया! #गाय