Khandeshi Vines
2.5K views
6 months ago
गुरु माझं गणगोत, गुरु हिच माऊली गुरु स्पर्श दूर करी, दुःखाची सावली... आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या विश्वातील सर्व गुरुजनांना वंदन! सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎊🥀 #🍁गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌺 ## 🙏गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेचुछा 🙏# #गुरुपोर्णिमा 🙏💐 #🙏🌹🌹happy gurupurnima🙏🌹🌹 #gurupurnima wishes