सुरेश पाटील शिवसेना(ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
583 views
3 months ago
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे घटनाविरोधी ‘जनसुरक्षा कायदा रद्द करा’ ह्या मागणीसाठी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र आयोजित भव्य राज्यव्यापी परिषदेत मांडलेले मुद्दे! #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #📢14 ऑगस्ट अपडेट्स🆕 #✅राष्ट्रवादी काँग्रेस: शरद पवार गट