आज 6 जुन म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा या दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नांदेड येथे दुधाने शिवराज्याभिषेक सोहळा व रक्तदानाचे आयोजित करण्यात आले होते उपस्थित नांदेड जिल्हा चे कलेक्टर श्री राहुलजी कर्डिले सर नांदेड आयजी श्री शहाजी उमाप साहेब जिल्हा परिषद सीईओ मेघना कावली मॅडम व सर्व शिवभक्त आनंद पाटील जाधव दशरथ पाटील कपाटे सुनिल पाटील कदम हरीष कदम दत्ता पाटील कोकाटे राज सरकार सुभाष पाटील कोल्हे नवनाथ पाटील जोगदंड पुरभाजी पासदगावकर स्वप्निल पाटील सुर्यवंशी बालाजी पाटील जाधव गणेश पाटील शिंदे सौ सुचिताताई वडजे गिरीश भाऊ जाधव संतोष पाटील गव्हाणे व सर्व पत्रकार बांधव
#शिवराज्याभिषेक सोहळा