Santosh D.Kolte Patil
593 views
#🏵️दुसरा श्रावण सोमवार🌼 पवित्र श्रावणातील दुसरा सोमवार शिव भोळा चक्रवर्ती । त्यांचे पाय माझ्या चित्ती || वाचे वदता शिवनाम । तया न बाधी कोध्र काम || धर्म अर्थ काम मोक्ष । शिव देखता प्रत्यक्ष || एका जनार्दनीं शिव । निवारी कळिकाळाचा भेव || पवित्र श्रावण मासातील दुसरा सोमवार निमित्त सर्व शिवभक्तांना भक्तिमय,मंगलमय शुभेच्छा! #🙏🕉️दुसरा श्रावण सोमवार🔱 #दुसरा श्रावण सोमवार शुभेच्छा 🙏🙏 #☘️दुसरा श्रावण सोमवार☘️🙏 #⚜दुसरा-श्रावणी-सोमवार : ll🙏