आ नं द 🌻 सा ग र
5.3K views
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏श्रींचे आजचे श्रीमुख दर्शन 🙏 🌻गुरुवारदि.१०-०७-२०२५,गुरुपौर्णिमा !! पंढरीच्या राया प्रभु दिनानाथा !! !! आज्ञा द्यावी आता येतो आम्ही !! श्रींचे पालखीचे आषाढी वारी पूर्ण करून श्री क्षेत्र शेगांवी कडे परतीची पायीवारी करीता श्री गजानन महाराज संस्थान - शाखा पंढरपूर येथून शेगांव कडे आज सकाळी ८ वाजता प्रस्थान झाले. जय गजानन !! माऊली 🙏🌺🚩गुरु पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा !! 🙏🌹 #गुरुपौर्णिमा 🌹🙏🌹 #🌹🌹गुरुपौर्णिमा शुभेच्छा🙏 #!! श्रींचा पालखी सोहळा !! #श्री गजानन महाराज पालखी सोहळा २०२५ अपडेट्स #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰