Akash bhau ghere..👑
2.2K views
7 months ago
जे बदलणं शक्य आहे ते बदला. जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही, त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी ठेवा.. || श्री स्वामी समर्थ || #श्री स्वामी समर्थ 🙏