gor arjun pandit
726 views
महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात करून राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारे, दूरदृष्टी असलेले जननेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! कृषी विकासातील त्यांचे योगदान हे अविस्मरणीय राहील. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ‘कृषी दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! #VasantraoNaik #मुंबई मंत्रालय