Gold Rate: बाप्पाचीच कृपा! आज सोन्याचे भाव चक्क घसरले... 24 कॅरेट सोन्याची किंमत माहितीये का? - gold silver prices on 17 september 2024 ganpati visarjan in maharashtra mumbai know the details -
Gold-Silver Price Today : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. गणरायाचा विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असून बाप्पाने जाता जाता कृपाच केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.