फॉलो करा
krish
@10469506
1,780
पोस्ट
24,648
फॉलोअर्स
krish
652 जणांनी पाहिले
3 तासांपूर्वी
जेव्हा एखादा गरीब काही सांगतो सगळे त्याला टोलवतात पण तीच गोष्ट एखाद्या श्रीमंत माणसाने सांगितली तर नंदी बैलासारखे माना डोलावतात 🥹🙏🏻#reality #motivational
krish
1.9K जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
आपल्या मुलांचं लग्न जमवताना प्रॉपर्टी बघण्याऐवजी , एकदा त्यांची हेल्थ चेकअप करणे पण गरजेच आहे 🙏🏻#motivational #reality
krish
9.5K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा समोरच्याची किंमत कळते 🥹🙏🏻#emotional #motivational
krish
647 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
दुसऱ्यांना सल्ला देणं सोप असत , पण जेव्हा स्वतःवर वेळ येत तेव्हा कळत 🥹😥#bewafa #sad
krish
1.1K जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
सावधान तुमच्या नावावर सिमकार्ड घेऊन देताय, जर काही गुन्हा झाला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो 🙏🏻#motivational
krish
644 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
बायकांचा पुरूषांना न कळलेला आजार म्हंजे कसतरी होतय 😃😅#😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂
krish
37.7K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
पैसे कमवण्याच्या नादात आपल्या फॅमिली कडे दुर्लक्ष करू नका , कारण वेळ परत येत नाही 🥹 #emotional
See other profiles for amazing content