🙏🌹🙏सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिकण्यासाठी प्रेरित केले मुलींसाठी त्या स्वतः जनतेसोबत लढल्या त्यांनी स्वतःच्या बलावर शाळा सुरू केल्या सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🌹❤🌹🙏
#सावित्री #बाई