फॉलो करें
👑🩷 करमाळाकर ✌🏻✨MH 45🌀
@1430451857
21
पोस्ट
588
फॉलोअर्स
👑🩷 करमाळाकर ✌🏻✨MH 45🌀
747 ने देखा
3 महीने पहले
जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही, तोपर्यंत यमाला सांग मला मरायला वेळ नाही म्हणून- वीर बाजीप्रभू देशपांडे..!🥹🧡🙏🙇 १३ जुलै १६६० लाखोंचा पोशिंदा वाचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या सोबत असेलेली बांदल सेना यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही अशा वीरांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!🙇🙏🧡🚩 #मराठे👑🚩
See other profiles for amazing content