समता, स्वातंत्र्य, बंधूभाव, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वावर आधुनिक भारताची उभारणी करण्यात ऐतिहासीक योगदान देणारे 'महामानव' भारतरत्न डॉ. बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
महामानवाच्या जयंती निमीत्त सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा...🙏💐
#डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती #डाॅ. बाबासाहेब आंबेडकर