एखादं असं जात कि आपल्या ला त्याची सारखीच आठवण येते दादा तुम्ही आमच्या घरातले तुम्ही कसे आसे न सांगता आम्हाला सोडून गेलात हो किती रडावावं आणि किती देवापाशी तुम्हाला मागावं तेच कळत नाही सारखी तळमळ चालू आहे दादा तुमच्या साठी काय करावं सुचत नाही दादा तुम्ही सगळयाच्या मोबाईल मधी दिसता आस वाटत नाही तुम्ही आम्हाला पोरक करून गेलात दादा या ना हो दादा एकदा या परत कधीच जाऊ नका सोडून आम्हाला #🎭Whatsapp status
#🎭Whatsapp status ..२८ नोव्हेंबर..
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे,
सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत..
क्रांतिसूर्य
महात्मा ज्योतिबा फुले
यांना स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..
सत्यशोधक समाजाची स्थापना करणाऱ्या आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या महात्मा जोतिबा फुले त्यांचा आज स्मृतिदिन.
तळागाळातील लोकांसाठी सदैव झटणाऱ्या या महात्म्यास विनम्र अभिवादन !