धर्मेंद्र जी ठीक आहे त्यांच्या प्रकृती मध्ये सुधार होत आहे
त्यांच्या निधनाची बातमी सर्व चॅनेल आणि स्सोशल मीडिया वर पसरत आहे तेच बघून मी ही पोस्ट केल होत मग हेमामालिनी
जिनच इन्स्टा पाहिलं तेव्हा कळलं की ते ठीक होत आहे .
मी स्वामी कडे प्रार्थना करते की ते लवकरात लवकर बरे होऊदेत .
# #🎞सिने स्टार्स