पर्याय शब्द जन्म झाल्यापासून सोबत
काय खाणार हे की ते
चार पर्याय तर शाळेतून शिकवले गेले
हे ते की ते ते मग मज्जाच मज्जा
थोडासा देखील अभ्यास कमी यायचा
कॉलेज आर्ट्स सायन्स की कॉमर्स
पण इथून सुरुवात झाली ती टॅलेंटची
पुढे लग्न तिथेही ऑप्शन म्हणजे पर्याय
इथे कधी पैशाने तर कधी नशिबाने बाजी मारली
पण मला हे कळलं नाही
पर्यायी व्यक्ती, वस्तु हाती लागल्यावर लगेच
आधीची व्यक्ती, वस्तु चुकीची होती
किंवा त्यात खोट दिसून यायला लागली
हे कुठल्या शाळेत कितवीला असताना शिकवलं
***आबा पेडणेकर***
#🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🙋♂️Thank You🙂 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस