फॉलो करा
𝕚𝕟𝕟𝕠𝕔𝕖𝕟𝕥 𝕞𝕠𝕟𝕥𝕪 😶
@17544840
3,175
पोस्ट
8,445
फॉलोअर्स
𝕚𝕟𝕟𝕠𝕔𝕖𝕟𝕥 𝕞𝕠𝕟𝕥𝕪 😶
11.1K जणांनी पाहिले
15 दिवसांपूर्वी
#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर "तुम्ही शुरवीरांची संतान आहात.ही गोष्ट काल्पनिक नव्हे! भिमा कोरेगाव ला जावून बघा, तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत...! तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात..." *-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर* भीमा नदीच्या काठावर झालेली भीमा कोरेगावची लढाई एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती.भीमा कोरेगाव विजयस्तंभ पेशवाईवरील विजयाचे शौर्याचे प्रतीक होय. समतेची न्यायाची लढाई म्हणून भीमा कोरेगावचे युद्ध इतिहासात अजरामर आहे. शूरवीरांच्या त्यागपूर्ण धाडस, अविचलधैर्य, शौर्यपूर्ण कृतीला क्रांतिकारी मानवंदना..! जयभीम!!!
𝕚𝕟𝕟𝕠𝕔𝕖𝕟𝕥 𝕞𝕠𝕟𝕥𝕪 😶
914 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#📅संविधान दिन📕 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 संविधान दिनानिमित्त,भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांना विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐
See other profiles for amazing content